Site icon Oasis Fertility

वंध्यत्व: कारणे, प्रकार

[tm_spacer size=”xs:20;sm:20;md:20;lg:45″]वंध्यत्व किंवा गर्भधारणा होण्यास अक्षमता नवरा बायको पैकी एकामध्ये किंवा दोघांमध्ये देखील कोणत्याही कारणाने असू शकते. दोघांचीही व्यवस्थित तपासणी केल्यानंतर वंध्यत्व तज्ञ वंध्यत्वाचे नेमके कारण व त्यावरील उपचार ठरवू शकतो.

महिलांमधील वंध्यत्वाची कारणे:

a. गर्भधारणा होण्याशी संबंधित आजार:

महिलांच्या प्रजनन हार्मोन्समध्ये झालेले कोणतेही असंतुलन गर्भधारणेशी संबंधित आजार होण्यास कारणीभूत ठरते. गर्भधारणेशी संबंधित काही आजार खालीलप्रमाणे:

b. गर्भंनलिकेतील दोष:

गर्भनलिका हां स्त्रियांच्या प्रजनन व्यवस्थेतील असा भाग आहे ज्यामुळे स्त्रीबीज व पुरुषबीजाचा संयोग होऊन गर्भधारणा होते. परंतु गर्भनलिकेमध्ये असे अनेक दोष असतात ज्याने एखाद्या स्त्रीच्या प्रजननक्षमतेला समस्या निर्माण होते. त्यांपैकी काही कारणे अशी:

c. गर्भाशयातील समस्या:

d. एंडोमेट्रीओसिस आणि एडिनोमायोसिस:

एंडोमेट्रीयम (गर्भाशयाचे अस्तर) गर्भाशयाच्या बाहेर म्हणजे ओटीपोट/पोट या ठिकाणी अस्ताव्यस्त वाढणे म्हणजे एंडोमेट्रीओसिस. यामुळे पाळीच्या दरम्यान अधिक रक्तस्त्राव होन व प्रचंड वेदना होणे, गर्भाशयातील अंडी कमी झाल्याने गर्भधारणा न होणे, अस्तर गर्भाशयाला चिकटून राहाणे इत्यादी, अशा अवस्थेला एंडोमेट्रिओसिस असे म्हणतात.

एडिनोमायसिसने एंडोमेट्रीयल कार्यावर आणि गर्भधारण क्षमतेवर परिणाम होतो व गर्भधारणा होण्याची शक्यता व क्षमता मंदावते.

वरील कारणांमुळे गर्भधारणा होत नाही.

महिलांमधील वंध्यत्वाचे निदान:

महिलांच्या वंध्यत्वावर उपचार:

पुरुषांमधील वंध्यत्व:

पुरुषांमधील वंध्यत्वाची अनेक कारणे आहेत:

पुरुषांच्या वंध्यत्वाची कारणे:

पुरुष वंध्यत्वाचे निदान:

पुरुषांच्या वंध्यत्वाची चिकित्सा करण्यासाठी खालील चाचण्या केल्या जातात:

पुरुष वंध्यत्वावर उपचार:

वंध्यत्वाचे प्रकार:

वयानुसार प्रजनन क्षमता कमी होते. आणि पुरुष व् स्त्रियांमध्ये वंध्य्त्वा\चे लवकर निदान झाल्यास त्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. गर्भधारनेसाठी प्रयत्न करणार्या जोडप्याने योग्य आहार, नियमित व्यायाम करावा, धुम्रपान आणि मद्यपान बंद करावे. व योग्य प्रमाणात झोप घ्यावी त्याने गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.

Was this article helpful?
YesNo
Exit mobile version