आमच्या तज्ञांच्या टीमला प्रश्न
ओएसिस फर्टिलिटी – खराडी
नमस्ते पुणे! ओएसिस फर्टिलिटी हे भारतातील नामांकित फर्टीलिटी सेंटर पैकी एक आहे. आमचे सेंटर पुण्यात वाकड आणि खराडी या दोन ठिकाणी आहेत.
आम्ही एका छताखाली IUI, IVF, डोनर उपचार, PGT, इत्यादी सारख्या वंध्यत्व उपचार पर्यायांची विस्तृत श्रेणी ऑफर करतो. तसेच एंड्रोलाइफ हे पुरुष वंध्यत्वाच्या निदान आणि उपचारांसाठी समर्पित आमचे खास क्लिनिक आहे. ओऍसिस चे पुणे सेंटर मायक्रो-TESA उपचारांमध्ये मध्ये अग्रगण्य आहे जी शुक्राणू पुनर्प्राप्तीची एक अतिशय अनोखी पद्धत आहे. ज्या जोडप्यांना मूल होण्याची इच्छा असते आणि गर्भधारणा होऊ शकत नाही त्यांच्यासाठी इतर अनेक प्रगत उपचार उपलब्ध आहेत.
आमचे सेंटर चे IVF उपचारांमध्ये ७0% यश दर आहे जे की जागतिक यशदरापेक्षा जास्त आहे. ऑल इंडिया टाइम्स लाइफस्टाइल आणि IVF क्लिनिक्स रँकिंग सर्वेक्षण 2020-21 द्वारे आम्हाला भारतात क्रमांक 3 मिळाला आहे आणि हे आमचे कौशल्य, नैतिकता आणि वचनबद्धतेची साक्ष आहे.
आमच्याकडे अत्याधुनिक उपकरणे आणि नवीनतम तंत्रज्ञान असलेल्या जागतिक दर्जाच्या IVF प्रयोगशाळा आहेत ज्या आम्हाला आमच्या रुग्णांना सर्वोत्तम उपचार सेवा प्रदान करण्यास सक्षम करतात. डॉ नीलेश उन्मेश बलकवडे हे अत्यंत दयाळू आणि वचनबद्ध डॉक्टर आहेत ज्यांनी हजारो जोडप्यांना त्यांचे पालकत्वाचे स्वप्न साकार करण्यास मदत केली आहे. मायक्रो-TESA, ICSI, वारंवार IVF अपयशांचे व्यवस्थापन इत्यादी उपचारामधील त्यांच्या कौशल्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.

आमचे उपचार
आमची तज्ञ टीम तुमच्या कोणत्याही फर्टीलिटी उपचार करण्यात पारंगत आहे Oasis Fertility येथे IUI, IVF, IVM, PGS इत्यादी पुराव्यावर आधारित फर्टीलिटी उपचारांचा आम्हाला अभिमान वाटतो.
आमच्या डॉक्टरांना भेटा
निलेश उन्मेश बलकवडे
क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट
डॉ. निलेश उन्मेष बलकवडे पुणे शहरात वंध्यत्व, फर्टीलिटी औषध आणि गायनॅक एंडोकोपी या क्षेत्रात एक दशकभरापासून कार्यरत आहेत.

रुग्णांची प्रशंसापत्रे.
FAQs
तुमच्या केंद्रावरील उपचारांचा यशस्वी दर किती आहे?
तुमच्या सेन्टर मधील डॉक्टर कोण आहेत? तुमच्याकडे आहारतज्ञ आणि इतर थेरपिस्ट देखील आहेत का?
तुम्ही पुरुष वंध्यत्वासाठी उपचार देतात का?
प्रजनन उपचारांसाठी माझे वय खूप आहे का?
आम्ही विवाहित जोडपे नाही. वंध्यत्वाच्या समस्येवर तुम्ही आमच्यावर उपचार करू शकाल का?
तुमचे केंद्र डिलिव्हरी करता का?
ओएसिस फर्टीलिटी
पहिला मजला, अरिसा अव्हेन्यू,
क्र. 104, इमारत क्र. C1, फाउंटन रोड
रक्षक नगर, EON IT पार्क जवळ
खराडी, पुणे
महाराष्ट्र – 4111014
मेल: [email protected]
भेटीसाठी: +91-7825850110
केंद्रासाठी: +91-7825850161