आई– ” तूमंदिराचाऊंचकळस

तूअंगणातीलपवित्रतुळस

तूभजनातीलसंतवाणी

तूवाळवंटातीलथंडपाणी

आईचीमहतीअजूनकार्यवर्णावी !

व्यापतायेणारंअस्तित्वआणिमापतायेणारंप्रेमम्हणजेमातृत्व “. जगामध्येप्रेमाचीसर्वातसुंदरअनुभूतीकुठलीअसेलतरतेआहेमातृत्व. यासर्वांचाअनुभवआयुष्याच्यापहिल्याश्वासापासूनआपणघेतआलोआहोत ! त्यामुळेसाहजिकचआपणस्वतःहीआईव्हावंहीएकस्वाभाविकनैसर्गिकइच्छास्त्रीच्यामनातअसूशकते. याभावनेतूनचओठांवरचीशब्दफुटतातमलाआईव्हायचंय !

आईहोणंहीएकआनंदाचीअनुभूतीअसते. रुढीपरंपरागतअनेककार्यक्रमजसेकीडोहाळेजेवण,पाचवीपूजन, बारसे, असेयाआनंदसोबतजोडलेलेअसतातयाहीपेक्षाअधिकसुखदेतंतेबाळाचंअसणं , त्याचंहसणं , पहिलीकिलकारी, पाहिलंपाऊल ! पाहिलंउच्चारलेलIशब्ददेखीलआईहाचअसतो. ‘आईपणहेपतिपत्नीच्यानात्यामधीलदुवाबनूनयेतं . तेनातंअधिकघट्टहोतं . सासूसासरेआईवडीलसर्वजणयानवीननात्यातरममाणहोतात. तिलापूर्णत्वयेतं. काहीआजारांपासूनदेखिलमातृत्वहेसंरक्षणकरतं असतं!

यासर्वआनंदाबरोबरनाण्याच्यादुसऱ्याबाजूलाअंत्यतवेगळीपरिस्थितीअसते. जीस्त्रीकाहीकारणानेव्यंधत्वाचासामनाकरतआहे , ‘आईबनण्यासकाहीअडथळायेतआहे , अश्यास्त्रीलाआपल्यासमाजात-पारिवारिक, संसारिकतसेचसामाजिकत्रासालासामोरजावलागतं. त्याचबरोबरप्रत्येकमासिकपाळीबरोबरयेणारंदडपणमानसिकताणआणखीवाढवतअसतं , यावेळीपतीपत्नीमध्येउत्तमसमन्वयअसणं खूपगरजेचंआहे. आज२१व्याशतकामध्येदेखीलसमाजातसंततीहीनस्त्रियांकडेपाहण्याचादृष्टिकोनबदलतनसेलतरहे आपलदुर्भाग्यआहे. याताणामुळेकाहीस्त्रियायाउदासीनहोतातकाहीनैराश्यानेग्रासल्याजातात.

आईहोणंयालाआणखीएककंगोराआहे, तोम्हणजेयासाठीयोग्यवेळकोणती?काहीदाम्पत्यआमच्याकडेलग्नालावर्षपूर्णहोण्याच्याआतचयेतात, तरकाहीजणांनास्वतःसाठीकरिअरसाठीवेळहवाअसतो. मलावाटतंहेदोन्हीहीजस्टिफाईडआहे. प्रत्येकव्यक्तीलापालकत्वकधीस्वीकारावंयाचाअधिकारस्वातंत्र्यअसायलाहवं. यासाठीघरच्यांनीसमाजानेत्यांनायोग्यसहकार्यकरायलाहवं. हेसर्वकरतअसतानात्यांनीयोग्यअसावैद्यकीयसल्लाघ्यावा. यालाआम्हीPre-conceptional counselingअसंम्हणतो. सुरक्षितमातृत्वासाठीहासल्लामोलाचाठरतो. आईहोण्याचीयोग्यवेळकोणतीहेठरवतानाएकगोष्टमहत्वाचीठरतेतेम्हणजेovarian reserveकिंवाअंडकोषातीलबीजांचीसंख्या. सामान्यतः३५वयानंतरहीसंख्यात्याचीगुणवत्ताकमीहोऊशकते. अशागोष्टींचाविचारदेखीलकरायलाहवा.

एकवर्षप्रयत्नकरूनहीगर्भधारणाहोतनसेलतरत्यालाआपणवंध्यत्वम्हणतो. हेकाहोतअसावं , यासाठीअचूकनिदानखूपमहत्वाचंआहे. काहीवेळापुरुष, काहीवेळास्त्री,तरकाहीवेळादोघांमध्येहीअडचणीअसूशकतात. वैद्यकीयसल्लातसेचआधुनिकनिदानपदधतींचाअवलंबकरूनआपणअचूकउपचारकरूशकतो. यालाशास्त्रीयउपचारपद्धतीम्हणतात. अंधश्रद्धा, अशास्रीयउपचारयांनादूरलोटूनआपणयोग्यतेचनिवडलेपाहिजे. यामुळेवंध्यत्वतंज्ञांचा (Fertility specialist)सल्लामोलाचाठरतो.

मलाआईव्हायचंयडॉक्टरयाप्रश्नाच्यासमस्यानिवारणासाठीआम्हातज्ज्ञांच्याभIत्त्यामध्येअनेकउपायआहेत.योग्यसल्ला, औषधे, नियोजितसमयीसमागम, IUI, IVF , ICSI , इत्यादी. काहीवेळाEmbryo biopsy (PGT), ERA, दुर्बिणीच्याशस्त्रक्रियायांचादेखीलअवलंबकरतायेतो. पुरुषवंध्यत्वासाठीMACS , IMSI , PICSI , TESAइत्यादिआधुनिकउपचारवापरतायेतात. सर्वांसाठीसर्वउपायनसूनयोग्यव्यक्तीसाठीयोग्यउपायआखावेलागतात. समस्याकितीहीकठीणअसलीतरीदेखीलयोग्यउपचारांनीआईहोणंशक्यआहे ! त्यासाठीहवासकारात्मकदृष्टीकोन , परिवारआणितज्ज्ञांचीसाथ !

ज्यांनागर्भधारणाउशिराहवीअसेलअसेदाम्पत्यGAMETEकिंवाEmbryo Freezingचाआधारघेऊनआपल्याइच्छेनेठरवलेल्यासमयीदेखीलआईवडीलहोऊशकतात. यालामीMillenial Momअसंम्हणतो.

आपल्याइच्छेचंबीजयोग्यमातीतरुजवातरचमनोवांछितअंकुरफुटतील!

तिच्याइच्छा , तिच्याआकांक्षाऊंचभरारीघेउदे . . . . . . .

मनातमाझ्याहीइच्छा , ‘तिला’हीआईहोऊदे. . . . . . .