“बऱ्याचदा काय चुकलं हे शोधण्यापेक्षा, आपण मात्र कोणाचं चुकलं हे शोधत राहतो ! “
समस्येचंनिराकरणकरण्यापेक्षात्याभोवतीआपणभावनिकरीत्यागुंतूनराहतो. वंध्यत्वहीअशीचएकसमस्या! लग्नझाल्यानंतरसर्वकाहीठीकसुरुअसतं. दिवसआनंदातजातअसतात, परंतुकाहीमहिनेकिंवावर्षगेल्यानंतरही ‘दिवसजातनाही‘ म्हणूनविचारणाहोऊलागते. सुरुवातीलाहेदडपणकमीराहतंत्यामुळेसल्लाघेतलाजातनाही. नंतरहीचगोष्टवारंवारसांगितलीजाते. प्रत्येकयेणाऱ्यापाळीलादडपणवाढतजातं. पति – पत्नीचंनातंदेखीलपणासलागूशकतं! सासूसासऱ्यांच्याअपेक्षा, समाजाच्याअपेक्षा, यासर्वांमुळेदडपणहेनैराश्यातबदलूशकतं. काहीवेळाकाहीघरांमध्येसमस्याअधिकजटिलहोऊनबसतात.
अशावेळी ‘निदान‘ बोलणंगरजेचंअसत. ‘निदान‘ होणंहेहीगरजेचंअसत. वंध्यत्वाचीसमस्याअशीआहेकीस्त्रीलाबोलण्याससंकोचहोऊशकतो. ‘पुरुषवंध्यत्व’याहीपेक्षाअधिकजटिलसमस्याआहे. ‘पुरुषवंध्यत्व‘ असूशकतंहेमानायलाचपुरुषतयारहोतनाहीत. काहीवेळातपासणीलाहीविरोधहोतो.
अशावेळीसमुपदेशनमोलाचंठरत. ‘वंध्यत्व‘ हीसमस्यायोग्यनिदानानंतर, योग्यउपचारानेदूरहोऊशकते. वंध्यत्वाचाकारणांमध्ये१/३कारणंहीस्त्रीमध्ये, १/३कारणंपुरुषांमध्ये, व१/३कारणहीदोघांमध्येआढळतातअशावेळीदोघांच्यातपासण्याकरणंमहत्वाचंठरतं !
‘निदान‘ होणंदेखीलमहत्वाचंआहे. पुरुषांमध्येवीर्याचीतपासणीकरणंहीयोग्यसुरुवातठरते. कारणपुरुषवंध्यत्वाच्या बऱ्याचकरणांचंनिदानयाएकातपासणीतहोऊशकतं !
स्त्रियांमध्येअंडकोशाचीक्षमता(ovarian reserve)तपासण्यासाठीAMH, AFC, FSHयासारख्यातपासण्याकरतायेतात. त्याचबरोबरबीजाचीउत्पत्तीहोतआहेकाहेपाहण्यासाठीfolliculometry नावाचीसोनोग्राफीकरतायेते. गर्भाशयआणिगर्भनलिकासामान्यअसणंहेहीमहत्वाचंआहे. यासाठीसोनोग्राफी, hysterosalphingography, sonohysterography, hysterolaproscopyयासारख्यातपासण्याकरतायेतात. यासर्वतपासण्या ‘ नॉर्मल‘ असतीलतरत्यासआपण ‘अज्ञातवंध्यत्व‘ (unexplained infertily)असंसंबोधितकरतो. अशावेळीकाहीअधिकतपासण्यांचीगरजभासूशकते.
अत्याधुनिकनिदानपद्धतीमध्येSperm DNA Fragmentation index , sperm function testsयासारख्यातपासण्यापुरुषवंध्यत्वामध्येकरतायेतात. स्त्रियांमध्येChronic Endometritis, Endometriosis, Tubal factorअशीकाहीकारणेअसूशकतात. त्यासाठीकाहीतपासण्याकरतायेऊशकतात. त्यामुळेमनातलासंशयमोडूया.निदानबोलूया, योग्य ‘निदान’करूया!
“मनहेपाण्यासारखंअसत.
जेव्हातेअशांतअसतं, तेव्हाकाहीदिसतनाही
परंतुजेव्हाशांतहोत, तेव्हासर्वस्पष्टदिसूलागतं!”
आपल्यासमस्यादेखीलअशाचअसतातआणित्यावरचसमाधानही!
धन्यवाद!
डॉ. निलेशउन्मेषबलकवडे
वंध्यत्वनिवारणतज्ञ्,
पुणे
